Corona virus:*कोरोना अलर्ट*:आज दिवसभरात अकोल्यात २२६ पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*:आज दिवसभरात अकोल्यात २२६ पॉझिटिव्ह


*आज रविवार दि. १३ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ५४७*
*पॉझिटीव्ह- २२६*
*निगेटीव्ह-३२१*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ७१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २३ महिला व ४८ पुरुषांचा समावेश आहे.  त्यातील  मुर्तिजापूर येथील २८ जण, सहकार नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी पाच जण, डाबकी रोड, आदर्श कॉलनी व पोलिस रेल्वे क्वॉटर येथील प्रत्येकी तीन जण, खामखेडा, लहान उमरी व पैलपाडा ता. मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित जीएमसी क्वॉटर, लोहारी ता. अकोट, मंगरुळ कांबे ता. मुर्तिजापूर, व्हिएचबी कॉलनी, जळगाव जामोद, मलकापूर, आळशी प्लॉट, वाशिम बायपास, जूना बाळापूर नाका, गड्डम प्लॉट, रचना कॉलनी, शिवसेना वसाहत, रजपूतपुरा, माळीपूरा, खदान, चिखली, पिंगळा ता. मुर्तिजापूर व अकोट रोड येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.



दरम्यान आज एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण आळशी प्लॉट येथील महिला असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.



दरम्यान अकोला येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालांत एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहेत. त्यांचा आजच्या अहवालात करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



 दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५८ जण, कोविड केअर सेंटर अकोला येथून १९ जण, कोविड केअर सेंटर, मुर्तिजापूर येथून २१ जण, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून ११ जणांना असे एकूण १०९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



 *आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ४५१४+९४५+१५५=५६१४*
*मयत-१८१*
*डिस्चार्ज- ४२२६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१२०७*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या