- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*:Akola:आज १५५ पॉझिटिव्ह; ३ मयत
*आज रविवार दि. १३ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-३८१*
*पॉझिटीव्ह- १५५*
*निगेटीव्ह-२२६*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी १५५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ६१ महिला व ९४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील त्यातील मुर्तिजापूर येथील २८ जण, चिखली ता. मुर्तिजापूर येथील १० जण, तेल्हारा व केडिया प्लॉट येथील सात जण, डाबकी रोड, देशमुख फैल व जीएमसी हॉस्टेल येथील सहा जण, उमरी येथील चार जण, महसूल कॉलनी, मलकापूर, अडगाव, गौरक्षण रोड, खडकी, जठारपेठ येथील प्रत्येकी तीन जण, सातव चौक, सदरपूर, गाडेगाव ता. तेल्हारा, कौलखेड, गिता नगर, न्यु तापडीया नगर, अकोट, बापूनगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित खोलेश्वर, शासकीय वसाहत, न्यु राधाकिसन प्लॉट,
दहिहांडा, वाडेगाव, गंगानगर, वरुर जळूका, आपातापा, संताजी नगर, जयहिंद चौक, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, वडद, नेर ता. तेल्हारा, शिवाजी नगर, राऊतवाडी, शंकरनगर, वडाळी देशमुख, रणपिसे नगर, हिवरखेड, मुंकूद नगर, राऊतवाडी, तोष्णीवाल ले आऊट, झोडगा ता. बाशीटाकळी, जवाहर नगर, कैलास नगर, गणोरी, भगवतवाडी, ज्योती नगर, अग्रवाल एक्सटेंशन, निमवाडी, वृंदावन नगर, बोर्टा, कान्हेरी सरप, धाबा,सिरसो, सत्यविजय अर्पाटमेन्ट, मोखा, राजूरा घाटे, गोरखेडी ता. मुर्तिजापूर, गायत्री नगर, शास्त्री नगर, खदान, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, माळीपूरा, जूने शहर व पवन चौक
येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात अंकुर अर्पाटमेंट, सिटी कोतवाली, अकोला येथील ८१ वर्षीय पुरुष असून तो दि. ९ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला, देशमुख फैल, रामदास पेठ, अकोला येथील ३८ वर्षीय महिला असून ती ९ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर अकोट येथील ६१ वर्षीय महिला असून ती १२ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ४४४३+९४५+१५४=५५४२*
*मयत-१८०*
*डिस्चार्ज- ४११७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१२४५*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा