Corona virus:*कोरोना अलर्ट*Akola:आज दिवसभरात ८३ पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*Akola:आज दिवसभरात  ८३ पॉझिटिव्ह




*आज सोमवार दि. ७ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ३१६*
*पॉझिटीव्ह- ८३*
*निगेटीव्ह-२३३*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व १४ पुरुष आहेत. त्यात कंडी ता. मुर्तिजापूर  येथील चार जण, खेडकर नगर व निंबा ता. मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन जण, हातगाव ता. मुर्तिजापूर येथील दोन जण तर उर्वरित शास्त्री नगर, शिरसो ता. मुर्तिजापूर, राऊतवाडी, लहान उमरी, मोठी उमरी, मलकापूर, इंदिरा कॉलनी, गीता नगर व भारती प्लॉट  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.




दरम्यान अकोला येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालांत चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचा आजच्या अहवालात करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३२ जण, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ११ जण, आयकॉन हॉस्पिटल येथून एक जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जण, हॉटेल रिजेन्सी येथून दोन जण तर कोविड केअर सेंटर, बार्शीटाकळी येथून पाच जणांना असे एकूण ५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३७९३+७९३+११४=४७००*
*मयत-१६६*
*डिस्चार्ज- ३५५८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-९७६*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या