- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*:आज दिवसभरात ६९ पॉझिटिव्ह;२ मयत
*आज बुधवार दि. २३ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२५९*
*पॉझिटीव्ह-६९*
*निगेटीव्ह- १९०*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात चार महिला व नऊ पुरुष आहे. त्यातील जीएमसी येथील दोन जण, तर उर्वरित राजाराम नगर, रणपिसे नगर, आकृती नगर, बार्शीटाकळी, डाबकी रोड, लक्ष्मी नगर, काटेपूर्णा, राम नगर, गड्डम प्लॉट, सिंधी कॅम्प व खदान येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान आज दोघाचा मृत्यू झाला. त्यात हिरपूर ता. मुर्तिजापूर येथील ४५ वर्षीय पुरुष असून ते २१ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला. तसेच खाजगी रुग्णालयात आळशी प्लॉट येथील ५८ वर्षीय पुरुष असून त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३० जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १५ जण डिस्चार्ज देण्यात आला. तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला अशा ११० जणांना अशा एकूण १५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५६११+१०६१+१५५=६८२७*
*मयत-२१५*
*डिस्चार्ज- ४९४५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १६६७*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा