Corona update: *कोरोना अलर्ट*अकोला:आज दिवसभरात ७८ पॉझिटिव्ह, २मयत

*कोरोना अलर्ट*अकोला:आज दिवसभरात ७८ पॉझिटिव्ह, २मयत



*आज मंगळवार दि. २२ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२८६*
*पॉझिटीव्ह-७८*
*निगेटीव्ह- २०८*


*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  ३७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात १४ महिला व २३ पुरुष  आहे. त्यातील जूना तारफैल येथील पाच जण, हरिहर पेठ  व शास्त्री नगर येथील प्रत्येकी तीन जण, डाबकी रोड, खोलेश्वर व अकोट येथील प्रत्येकी दोन जण.


उर्वरित शिवाजी नगर, गीता नगर, मोठी उमरी, माधव नगर, जून कापड मार्केट, बजरंग चौक, रेणूका नगर, रणपिसेनगर, बहीर गेट, गोकूल कॉलनी, देवराव बाबा चौकी, खडकी, जवाहर नगर, जयहिंद चौक, वानखडे नगर, देशमुख फैल, सिंधी कॅम्प, दुर्गा चौक, रतनलाल प्लॉट, व गौरक्षण येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान आज दोघांचे मृत्यू झाले. त्यात कौलखेड, अकोला येथील ७२ वर्षीय महिला असून ती १५ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला, तर सिव्हील लाईन, अकोला येथील  ७० वर्षीय पुरुष  असून ते १५ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५५४२+१०५३+१५५=६७५०*
*मयत-२१३*
*डिस्चार्ज- ४७९०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १७४७*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
*आता सद्यस्थिती*

टिप्पण्या