- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोरोना अलर्ट*:अकोला:आज ३ पॉझिटिव्ह
*आज गुरुवार दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१८*
*पॉझिटीव्ह-३*
*निगेटीव्ह-१५*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व दोन पुरुष आहे. त्यात सिव्हील लाईन, खदान व मोरगाव भाकरे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
*टिप : काही तांत्रिक कारणामुळे आज सकाळी केवळ रॅपिड अँटीजन टेस्टचा रिपोर्ट जीएमसी कडून प्राप्त झाला आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यावर सायंकाळी एकत्रित RTPCR सह रिपोर्ट देण्यात येईल, असे जीएमसी सूत्रांनी सांगितले आहे.*
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण मोरगाव उरळ येथील ५० वर्षीय महिला असून ती २० सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.
दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५६१४+१०६८+१५५=६८३७*
*मयत-२१६*
*डिस्चार्ज- ४९४५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १६७६*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा