- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*अकोला:आज ५६ पॉझिटिव्ह
*आज बुधवार दि. २३ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२०२*
*पॉझिटीव्ह-५६*
*निगेटीव्ह-१४६*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी ५६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात २२ महिला व ३४ पुरुष आहे. त्यात तारफैल, सिंधी कॅम्प व हरिहर पेठ येथील पाच जण, कौलखेड, खडकी, मोठी उमरी येथील तीन जण,सारकिन्ही, रामदासपेठ, जीएमसी येथील प्रत्येकी दोन जण.
उर्वरित बीॲन्डसी क्वॉटर, केशव नगर,कलाल चाळ, माधव नगर, जूने कापड मॉर्केट, न्यु भीम नगर, रेणूका नगर, रणपिसे नगर, बहिरगेट, बार्शीटाकळी, खिस्तीयन कॉलनी, गौरक्षण रोड, डाबकी रोड, अकोट, लहान उमरी, मलकापूर, वडाळी देशमुख, देशमुख फैल, जय हिंद चौक, वानखडे नगर, खोलेश्वर, शिवाजी नगर, गीता नगर, दाळंबी, मुर्तिजापूर व पागोरा ता. पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये आठ जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५५९८+१०६१+१५५=६८१४*
*मयत-२१३*
*डिस्चार्ज- ४७९०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १८११*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा