Corona update:*कोरोना अलर्ट*Akola:आज दिवसभरात १४६ पॉझिटिव्ह;२मयत

*कोरोना अलर्ट*Akola:आज दिवसभरात १४६ पॉझिटिव्ह;२मयत



*आज शनिवार दि. १९ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३८१*
*पॉझिटीव्ह- १४६*
*निगेटीव्ह-२३५*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व तीन पुरुषांचा समावेशआहे.  त्यातील मुर्तिजापूर, जीएमसी, गंगानगर, जीएमसी क्वॉटर व रणपिसे नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात गंगानगर, अकोला येथील ६६ वर्षीय पुरुष  असून तो १६ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू  झाला. तर सरस्वती अपार्टमेन्ट, सिव्हील लाईन येथील ६५ वर्षीय महिला असून ती १५ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. 


 दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


 *आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५२५०+१०१६+१५५=६४२१*
*मयत-२०८*
*डिस्चार्ज- ४६९२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१५२१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या