Corona update: कोरोना अलर्ट*Akola:आज दिवसभरात ११७ पॉझिटिव्ह;२ मयत

*कोरोना अलर्ट*Akola:आज दिवसभरात ११७ पॉझिटिव्ह;२ मयत


*आज  सोमवार दि. २१ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३७८*
*पॉझिटीव्ह- ११७*
*निगेटीव्ह-२६१*



*अतिरिक्त माहिती*

आज संध्याकाळी ४८  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १४ महिला व ३४ पुरुष आहे. त्यात न्यु खेतान नगर व जठारपेठ येथील प्रत्येकी चार जण, डाबकी रोड येथील तीन,  लक्ष्मी नगर मोठी उमरी, खडकी, आदर्श कॉलनी, मलकापूर रोड, चांदुर, रामनगर,  कॉग्रेस नगर येथील प्रत्येकी दोन जण.

 उर्वरित सुधीर कॉलनी, राधे नगर, रेल ता. अकोट, गंगावल, आळशी प्लॉट, दहिगाव गावंडे, डॉक्टर कॉलनी मलकापूर, नांदगाव ता. बाळापूर, तेल्हारा, कौलखेड जहागीर, कैलास टेकडी, गजानन नगर, सिधी कॅम्प, शिवणी, मोठी उमरी, झोडगा, पत्रकार कॉलनी, गोकुळ कॉलनी, तुकाराम चौक, गवळी पुरा, बलोदे ले-आऊट, जीएमसी व राजुरा सरोदे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


दरम्यान आज दोन जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण शिवाजी नगर, अकोला येथील ५४ वर्षीय पुरुष असून तो दि. १५ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर विठ्ठल नगर, उमरी, अकोला  येथील ६८ वर्षीय महिला असून ती १५ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला. 


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५४६४+१०३१+१५५=६६५०*
*मयत-२११*
*डिस्चार्ज- ४७६१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१६७८*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या