corona update:*कोरोना अलर्ट*Akola:आज ५८ पॉझिटिव्ह; १मयत

*कोरोना अलर्ट*Akola:आज ५८ पॉझिटिव्ह; १मयत



*आज  रविवार दि. २० सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१८४*
*पॉझिटीव्ह- ५८*
*निगेटीव्ह-१२६*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ५८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २२ महिला व ३६ पुरुषांचा समावेश आहे. त्यात मुर्तिजापूर येथील २१ जण, वाडेकर लेआऊट येथील सहा  जण, जीएमसी व जुने शहर येथील प्रत्येकी चार जण, मोठी उमरी व चांन्नी ता. पातुर येथील प्रत्येकी तीन जण,पातुर  येथील दोन जण, तर उर्वरित सुधीर कॉलनी, आनंद नगर,शास्त्री नगर, अकोट, गीता नगर, हिवरखेड, खदान, अकोला शहर, जठारपेठ, जामठी, सिरसो, बालाजी नगर, घुसर, सुयोग कॉलनी व तापडीया नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात कुरुम, मुर्तिजापूर येथील ५३ वर्षीय महिला असून ती दि. १७ सप्टेंबर  रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. 


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५३०८+१०३०+१५५=६४९३*
*मयत-२०९*
*डिस्चार्ज- ४६९२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१५९२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या