Corona update:*कोरोना अलर्ट* Akola:१४१ पॉझिटिव्ह; ३मयत

*कोरोना अलर्ट* Akola:१४१ पॉझिटिव्ह; ३मयत



*आज  शनिवार दि. १९ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३६९*
*पॉझिटीव्ह- १४१*
*निगेटीव्ह-२२८*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १४१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ५२ महिला व ८९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील २५ जण, पातूर येथील १५ जण, पिंगळा येथील १० जण, 
डाबकी रोड येथील सहा जण, चन्नी ता. पातूर, लहान उमरी व जीएमसी येथील प्रत्येकी पाच जण,  मोठी उमरी, सिंधी कॅम्प व जठारपेठ येथील चार जण, गीता नगर, बार्शिटाकळी, हरिहर पेठ, सिरसो, गुसरवाडी, मलकापूर रोड येथील प्रत्येकी तीन जण, गौरक्षण रोड, मलकापूर, जवाहर नगर, रामदासपेठ, तेल्हारा, तोष्णीवाल लेआऊट, जूने शहर येथील प्रत्येकी दोन जण तर   उर्वरित कुरुम, रामदास प्लॉट, खेमका सदन जि.प., दिगरस बु.,पिकेव्ही, खामखेड ता.पातूर, शिर्ला ता.पातूर, अकोट फैल, काटेपूर्णा, अकोट, कान्हेरी सरप, कौलखेड, बाजोरिया लेआऊट, बाळापूर, चोहट्टा बाजार, खदान, रमापूर, आगर, दुर्गा चौक, ब्लॅड बॅक जवळ, कॅलेक्टर कॉलनी, मानिक टॉकीज मागे,  बाळापूर रोड, दुर्गा नगर, तापडीया नगर व मोबिला नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.



दरम्यान आज तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात रामदासपेठ, अकोला येथील ६४ वर्षीय पुरुष असून तो दि. १६ सप्टेंबर  रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला, बार्शिटाकळी येथील ७४ वर्षीय पुरुष असून तो दि. १६ सप्टेंबर  रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला, तर खामखेड, अकोला येथील ५७ वर्षीय पुरुष असून तो दि. ७ सप्टेंबर  रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५२४५+१०१६+१५५=६४१६*
*मयत-२०६*
*डिस्चार्ज- ४६७२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१५३८*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या