Corona update:*कोरोना अलर्ट*Akola:आज ४९ पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*Akola:आज ४९ पॉझिटिव्ह


*आज  मंगळवार दि. १५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१४५*
*पॉझिटीव्ह-४९*
*निगेटीव्ह-९६* 



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नऊ महिला व ४० पुरुष आहे. त्यात दापूरा येथील सहा जण, इमरॉल्ड कॉलनी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येक तीन जण, गोडेबोले प्लॉट, मोठी उमरी, बाळापूर, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित सोपीनाथ नगर,अशोक नगर, शास्त्री नगर, लहान उमरी, लंगडगंज, बोरगाव मंजू, संभाजी नगर, मलकापूर, नानकनगर, दहिगाव गावंडे, नागे लेआऊट, आश्रय नगर, कौलखेड, चांदुर, गाडगे नगर, आदर्श कॉलनी, जूना तापडीया नगर, सिव्हील लाईन, जीएमसी, केशव नगर,सागूर अडगाव, कृषी नगर, संभाजी नगर, कार्ला बु. ता. तेल्हारा, तेल्हारा, चोहट्टा बाजार, खिरपूरी ता. बाळापूर, रुस्तमाबाद ता. बार्शिटाकळी व कटयार  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.



दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ४६६६+९५९+१५५=५७८०*
*मयत-१८६*
*डिस्चार्ज- ४३७२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १२२२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या