Breaking: dadarao mate:माजी जि प अध्यक्ष दादाराव मते पाटील यांचे निधन

माजी जि प अध्यक्ष दादाराव मते पाटील यांचे निधन


अकोला: अकोला जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष काँग्रेस नेते विजय नारायणराव उर्फ दादाराव मते पाटील यांचे आज दुपारी ३.२० वाजता त्यांच्या निवास स्थानी उमरी अकोला येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी , मुलगा राजेश , निलेश व मोठा आप्त परिवार आहे.                     भावपूर्ण श्रद्धांजली !!!

टिप्पण्या