- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Educational news:सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी दिली लोणाग्रा ग्रामपंचायतला भेट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी दिली लोणाग्रा ग्रामपंचायतला भेट
अकोला : सध्याच्या परिस्थिती मध्ये वर्क फ्रॉम होम पध्दतीने शैक्षणिक कार्य चालू आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीमती. सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिरला अंधारे येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी वैभव गजानन शेटे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव या उपक्रमाअंतर्गत अकोला जिल्ह्यातील ग्राम लोणाग्रा-हातला गट ग्रामपंचायत येथे भेट दिली.
तसेच त्याने ग्रामवासीयांना येणाऱ्या विविध अडचणींचा आढावा घेतला व ग्रामवासीयांना शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
या कार्यक्रमला सरपंच सौ. निर्मलाताई सोनोने, पवन कळे, गजानन शेटे, भास्कर शेटे, विलास गवई, दीपक पाटील, सुधाकर पाटिल, विठ्ठल साबळे व पवन तिवारी यांची उपस्थिती लाभली.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. राम खर्डे सर व कार्यक्रम अधिकारी प्रो. सुरज चांदूरकर सर व तसेच कार्यक्रम समन्वयक प्रो. वैभव इंगळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा