Corona virus update:*कोरोना अलर्ट*:Akola:आज दिवसभरात 34 पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*:Akola:आज दिवसभरात 34 पॉझिटिव्ह


*आज  मंगळवार दि. ११ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- २३२*
*पॉझिटीव्ह- ३४*
*निगेटीव्ह-१९८*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व दोन पुरुष आहे. त्यातील सस्ती ता. पातुर येथील तीन जण तर बाजोरिया नगरी येथील एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत. 
 
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना, कोविड केअर सेंटर येथून चार जण, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील चार जण, ओझोन हॉस्पीटल येथून तीन जण तर ऑयकॉन हॉस्पीटल येथून पाच जणांना अशा एकूण १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २६११+४९०=३१०१*
*मयत-११७, डिस्चार्ज- २४४४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-५४०*
 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या