Corona virus update:कोरोना अलर्ट:अकोला:आज 5 पॉझिटिव्ह

कोरोना अलर्ट:अकोला:आज 5 पॉझिटिव्ह



*आज गुरुवार दि. २० ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१५७*
*पॉझिटीव्ह- ५*
*निगेटीव्ह- १५२* 

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व तीन पुरुष आहेत. त्यातील सिव्हील लाईन येथील दोन जण तर उर्वरित बाळापूर नाका, जीएमसी क्वॉटर व सस्ती ता. पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २७८१+५६५=३३४६*
*मयत-१४१, डिस्चार्ज- २८१७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३८८*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या