- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
उत्तम क्रिकेटपटू, उत्कृष्ट राजनेता आम्ही गमविला-संजय धोत्रे
अकोला: पूर्व क्रिकेट खिलाडी व माजी खासदार उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांच्या निधनाने उत्तम क्रिकेटपटू, उत्कृष्ट राजकीय नेता, समाजसेवक आम्ही गमावला भाजपाचे सक्रिय पदाधिकारी नेते चेतन चौहान यांच्या निधनाबद्दल त्यांना अकोला लोकसभा मतदार संघाच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
क्रिकेट जगतामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपल्या कौशल्याचे कसब दाखवून राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून लोकप्रियता प्राप्त केली. त्यांना अकोला भाजपाच्या वतीने आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे ,आमदार हरीश पिंपळे, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, माधव मानकर, रमेश खोपरे, केशव ताथोड, विनोद बोर्डे, संजय जिरापुरे, संजय गोडा ,राजेंद्र गिरी, सतीश ढगे ,अक्षय गंगाखेडकर ,चंदा शर्मा, कुसुम भगत, योगिता पावसाळे, गीतांजली शेगोकार, सचिन देशमुख, डॉक्टर संजय शर्मा, विलास पोटे, धनंजय धबाले ,बळीराम टाले आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा