- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Google India:गुगल भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार - सुंदर पिचाई Google to invest Rs 75,000 crore in India - Sundar Pichai
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गुगल भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार - सुंदर पिचाई
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही सुंदर पिचाई यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला, त्यात मुख्यत्वेकरुन भारतीय उद्योजक, शेतकरी आणि तरुण वर्गासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, याचा समावेश होता. यावेळी गुगलने भारतात आणलेली नवी उत्पादनं तसंच कंपन्यांविषयी पिचाई यांनी माहिती दिली.
बंगळुरु इथली कृत्रिम बुद्धीमत्ता संशोधन प्रयोगशाळा, पुराचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा तसंच कोविड विषयी अचूक आणि विश्वसनीय माहिती देणा-या यंत्रणेचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
प्रधानमंत्री मोदी यांनी केलेल्या लॉकडाऊन सारख्या उपायांची यावेळी पिचाई यांनी प्रशंसा केली. विश्वसनीय माहिती जनतेपर्यंत पोचवण्यासाठी गुगलने केलेल्या प्रयत्नांबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनीही समाधान व्यक्त केलं.
.....
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा