- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जोरदार पावसामुळे नाल्याच्या पुरात इसम वाहून गेल्याची श्यक्यता!
पुलावर आढळली त्याची दुचाकी
बाबूलाल खडसे असे वाहून गेलेल्या इसमाचे नाव असल्याचे कळते.कारण त्याची दुचाकी पुला जवळ आढळून आल्याने,हा अंदाज व्यक्त होत आहे. पुलावरून पाणी वाहत असतांना, त्यावरून दुचाकी काढण्याचा प्रयत्नात ही घटना घडली असावी,असा अंदाज प्रत्यक्षदर्शी नी व्यक्त केला.वाहून गेलेल्या व्यक्तीचे शोधकार्य सुरू असून,पुढील तपास स्थानिक पोलीस करीत आहे.
....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा