Corona virus update:Akola:आज 34 पॉझिटिव्ह;109 निगेटिव्ह

Akola:आज 34 पॉझिटिव्ह;109 निगेटिव्ह

*कोरोना अलर्ट*

*आज सोमवार दि.१५ जून २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ)प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१४३*
*पॉझिटीव्ह-३४*
*निगेटीव्ह-१०९*

*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले. त्यात १३ महिला तर १८ पुरुषांचा समावेश आहे. त्यात सिंधी कॅम्प मधील नऊ,  बाळापूर येथील चार,  चांदूर रोड  येथील तीन, खदान येथील दोन,  जीएमसी होस्टेल येथील दोन तर  आदर्श कॉलनी, डाबकी रोड, शिवाजी नगर, हिंगणा , रणपिसे नगर,  रामदास पेठ, अकोट फैल, बार्शी टाकळी, शिवनी, अंबिकानगर, गंगानगर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान आज दुपारुन आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण फिरदौस कॉलनी येथील ७५ वर्षीय  पुरुष असून तो दि. २ रोजी दाखल होता. त्याचा आज  मृत्यू झाला.

 दुपारनंतर २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात  १६ जणांना घरी सोडण्यात आले तर पाच जणांना  कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
 
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०४१*
*मयत-५३(५२+१),डिस्चार्ज-६५८*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३३०* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या