Akola:आज 9 पॉझिटिव्ह!
*कोरोना अलर्ट*
*आज बुधवार दि.१७ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-५४*
*पॉझिटीव्ह-०९*
*निगेटीव्ह-४५*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त अहवालात नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात चार महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यातील दोघे अशोकनगर, दोघे अकोट फैल येथील तर उर्वरीत दगडीपुल, आदर्श कॉलनी, जुल्फिकार नगर, बार्शी टाकळी व पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०८२*
*मयत-५६(५५+१),डिस्चार्ज-६७६*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३५०*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा