- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोरोना अलर्ट:Akola आज 4 नवे पॉझिटिव्ह
*आज गुरूवार दि.१८ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-८४*
*पॉझिटीव्ह-चार*
*निगेटीव्ह-८०*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त अहवालात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यात तीन महिला व एक पुरुष आहे. ते शिवसेना वसाहत, शंकर नगर, चांदुर खडकी व खडकी येथील रहिवासी आहेत.
दरम्यान काल(दि.१७) रात्री उपचार घेताना दोघांचा मृत्यू झाला.त्यात कारंजा लाड जि. वाशीम येथील ५७ वर्षीय महिला असून ही महिला दि.१६ रोजी दाखल झाली होती,तिचा काल मृत्यू झाला. तर अन्य एक ७७ वर्षीय पुरुष असून ते हरिहर मंदिर जवळ राहणारे आहेत. ते दि.११ रोजी दाखल झाले त्यांचा काल(दि.१७) मृत्यू झाला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०९६*
*मयत-५८(५७+१),डिस्चार्ज-७०७*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३३१*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा