- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
संध्याकाळी आणखी 15 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह; दिवसभरात 30 पॉझिटिव्ह.
*कोरोना अलर्ट*
*आज शुक्रवार दि. १९ जून २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- २७७*
*पॉझिटीव्ह-३०*
*निगेटीव्ह-२४७*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी पंधरा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व आठ पुरुष आहेत. त्यातील
त्यातील अकोट फैल येथील तिन, सिंधी कॅम्प, धोबी खदान, अशोक नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अनिकट, आदर्श कॉलनी, अकोट, बाळापूर, हरिहर पेठ, आंबेडकर चौक येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज दुपारनंतर १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील ११ जणांना घरी तर सात जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-११३६*
*मयत-५९ (५८+१), डिस्चार्ज- ७४२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३३५*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा