Corona virus update:आज दिवसभरात 22 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 22 पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*
*आज शुक्रवार दि.२६ जून २०२० रोजी  सायंकाळी (सकाळ+सायंकाळ)  प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२४२*
*पॉझिटीव्ह अहवाल-२२*
*निगेटीव्ह-२२०*

*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात एक महिला व दोन पुरुष आहेत.  ते सिंधी कॅम्प, दशहरा नगर आणि बाळापूर येथील रहिवासी आहेत.

दरम्यान आज दुपारनंतर ५७ जणांना कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १३६४*
*मयत-७४ (७३+१), डिस्चार्ज-१०४७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-२४३* 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या