corona virus update:आज 19 पॉझिटिव्ह!

corona virus update:आज 19 पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि.२६ जून २०२० रोजी  सकाळी  प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१५५*
*पॉझिटीव्ह अहवाल-१९*
*निगेटीव्ह-१३६*
 
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त अहवालात आठ महिला व ११ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यातील पाच जण  अकोट फैल येथील, तीन जण गुलजारपुरा येथील, तीन जण लाडीस फैल,  दोघे हरिहर पेठ येथील तर उर्वरित राधाकृष्ण प्लॉट,  आंबेडकरनगर, कमलानेहरू नगर,  तारफैल,  इंदिरा कॉलनी, गाडगेनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
 
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १३६१*
*मयत-७४ (७३+१), डिस्चार्ज-९९०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-२९७*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
 
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या