Corona update:Akola:कोरोना अलर्ट :आज दिवसभरात 12 पॉझिटिव्ह; 19 जणांना डिस्चार्ज

कोरोना अलर्ट :आज दिवसभरात 12 पॉझिटिव्ह; 19 जणांना डिस्चार्ज

*आज शनिवार दि.१३ जून २०२० रोजी सायंकाळी(सकाळ+सायंकाळ)प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१०१*
*पॉझिटीव्ह-१२*
*निगेटीव्ह-८९*

*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी प्राप्त अहवालात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात दोन महिला असून पाच पुरुष आहेत. ते हरिहरपेठ, अकोट फ़ैल, मोठी उमरी,चांदुर खडकी रोड, शंकर नगर, वाडेगाव व बाळापूर येथील रहिवासी आहेत.

दरम्यान आज सायंकाळी १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात १२ महिला व सात पुरुष आहेत.त्यातील सात जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित १२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यातील दोघे खडकी, दोन रामदास पेठ, दोन ध्रुव अपार्टमेंट, दोन सिंधी कॅम्प तर उर्वरीत जयहिंद चौक, श्रीहरी नगर, सिटी कोतवाली, आळेगाव पातूर, गजानन नगर, जुने शहर, हरिहर पेठ, माळीपूरा, रणपिसेनगर, हैदरपुरा व खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-९८५*
*मयत-४६(४५+१),डिस्चार्ज-६२५*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३१४* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या