Corona update: Akola:आज 1 पॉझिटिव्ह; 1 मृत्यू

Akola:आज 1 पॉझिटिव्ह; 1 मृत्यू
*कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. २३ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- ७६*
*पॉझिटीव्ह- एक*
*निगेटीव्ह- ७५*

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी पॉझिटीव्ह अहवाल आलेली महिला रुग्ण असून ती दगडी पूल येथील रहिवासी आहे. 

दरम्यान आज (दि.२३) पहाटे बाळापूर येथील रहिवासी असलेल्या पन्नास वर्षीय महिला रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. ही महिला दि.१२ जून रोजी दाखल झाली होती. तिचा आज पहाटे तीन वाजता मृत्यू झाला.


*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १२४४*
*मयत-६७ (६६+१), डिस्चार्ज- ७६५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४१२* 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)


*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या