corona update:कोरोनाचा कहर आज 78 पॉझिटिव्ह!

कोरोनाचा कहर आज 78 पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि.२८ जून २०२० रोजी  सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३३३*
*पॉझिटीव्ह अहवाल-७८*
*निगेटीव्ह-२५५*

*अतिरिक्त माहिती*
 आज सकाळी ७८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. *त्यात अकोला जिल्हा कारागृहातील ५० पुरुष कैद्यांचा समावेश आहे.*
उर्वरित २८ जणांमध्ये ११ महिला व १७ पुरुष आहेत. 
पातूर येथील सात जण, बाळापूर येथील सात जण,  पोपटखेड ता.अकोट येथील सहा जण,  राजदे  प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित  अकोट, बार्शी टाकळी,  देवी खदान, अशोक नगर,  जुने शहर, व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक अशोकनगर येथील ६२ वर्षीय पुरुष असून हा रुग्ण दि.२६ रोजी दाखल झाला व त्याच दिवशी मयत झाला. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. तर अन्य मयत हा बाळापूर येथील ५५ वर्षीय पुरुष असून तो दि.१४ रोजी दाखल झाला होता त्याचा काल रात्री मृत्यू झाला.
 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १४९८*
*मयत-७६ (७५+१), डिस्चार्ज-१०४७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३७८* 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या