Corona Update:*कोरोना अलर्ट*: आज दिवसभरात 14 पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*: आज दिवसभरात 14 पॉझिटिव्ह

*आज मंगळवार दि.३० जून २०२० रोजी  सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२६२*
*पॉझिटीव्ह अहवाल-१४*
*निगेटीव्ह-२४८*

*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी प्राप्त अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व तीन पुरुष आहेत.  ते मोठी उमरी,  शिवेहरा पेठ जुने शहर, डाबकी रोड, बाळापूर व मालेगाव जि. वाशीम येथील रहिवासी आहेत. 
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २८ जणांना तर कोविड केअर सेंटर मधून २४ जणांना अशा ५२ जणांना घरी सोडण्यात आले. 

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १५५०*
*मयत-७९ (७८+१), डिस्चार्ज-११४५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३२६* 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या