बळीराम सिरस्कर आणि हरिदास भदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बळीराम सिरस्कर आणि हरिदास भदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
अकोला:आज अकोला जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार श्री. बळीराम शिरस्कर आणि श्री. हरिदास भदे यांचा श्री. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवारसाहेब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते ना. छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील व खा. सुनील तटकरेही उपस्थित होते.

टिप्पण्या