Akola: कोरोना अलर्ट:आज दिवसभरात १४ पॉझिटिव्ह

कोरोना अलर्ट:आज दिवसभरात १४ पॉझिटिव्ह

*आज गुरुवार दि.१८ जून २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ)  प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-११०*
*पॉझिटीव्ह-१४*
*निगेटीव्ह-९६*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी दहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व सहा पुरुष आहेत.  त्यातील चार जण बाळापूर येथील दोन जण हरिहरपेठ येथील तर उर्वरित गुलजारपुरा, त्रिमुर्तीभवन, जुने शहर. मोठी उमरी येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज दुपारनंतर १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील १३ जणांना घरी तर चार जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ११०६*
*मयत-५८ (५७+१), डिस्चार्ज-७२४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३२४*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या