*कोरोना अलर्ट*:Akola:आज दिवसभरात 33 पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट*:Akola:आज दिवसभरात 33 पॉझिटिव्ह!


*आज गुरुवार दि.२५ जून २०२० रोजी  सायंकाळी (सकाळ+संध्याकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२९८*
*पॉझिटीव्ह अहवाल-३३*
*निगेटीव्ह-२६५*

*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी प्राप्त अहवालात दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात एक पुरुष व एक महिला असून ते  अकोट फैल व  खदान येथील रहिवासी आहेत.

 दरम्यान दुपारनंतर बैदपूरा येथील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला दि.२ जून रोजी दाखल झाली होती. तिचा आज उपचार घेतांना मृत्यू झाला.

आज दुपारनंतर ८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १२ जणांना तर  कोविड केअर सेंटर येथून ७३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १३४२*
*मयत-७४ (७३+१), डिस्चार्ज-९९०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २७८* 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या