*कोरोना अलर्ट*: आज 9 पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट*: आज 9 पॉझिटिव्ह!


*आज मंगळवार दि.३० जून २०२० रोजी  सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१९१*
*पॉझिटीव्ह अहवाल-०९*
*निगेटीव्ह-१८२*

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त अहवालात नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात दोन महिला व सात पुरुष आहेत.  त्यातील दोघे बाळापूर येथील, दोघे अकोट येथील, तर चिखलगाव, सिंधी कॅम्प, कळंबेश्वर, डाबकीरोड व शिवसेना वसाहत येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल रात्री दोघांचा उपचार घेतांना मृत्यू झाला आहे. त्यात एक गंगानगर येथील रहिवासी असलेली ७४ वर्षीय महिला आहे. ही महिला  दि.१४ जून रोजी दाखल झाली होती. तर अन्य एक अकोट येथील  ५६ वर्षीय पुरुष असून हा रुग्ण दि.२७ रोजी दाखल झाला होता.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १५४५*
*मयत-७९ (७८+१), डिस्चार्ज-१०९३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३७३* 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या