*कोरोना अलर्ट*आज दिवसभरात 57 पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट*:आज दिवसभरात 57 पॉझिटिव्ह!

*आज शनिवार दि.२७ जून २०२० रोजी  सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२७०*
*पॉझिटीव्ह अहवाल-५७*
*निगेटीव्ह-२१३*

*अतिरिक्त माहिती*
 आज सायंकाळी १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व नऊ पुरुष आहे.  त्यातील सात जण हरिहर पेठ येथील, तिघे रजपूत पुरा येथील  तर उर्वरित  डाबकी रोड, हरिहर मंदिर, खडकी, बाळापूर व मंगळूरपीर  जि. वाशीम येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत.
 
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १४२१*
*मयत-७४ (७३+१), डिस्चार्ज-१०४७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३००* 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या