- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
चिखलगावच्या जिनिंग प्रेसिंगला आग
अकोला :चिखलगावच्या सम्यक जिनिंग प्रेसिंगला भीषण आग. दोन कोटी रुपयांचा कापुस जळुन खाक.४५मजुरांचे प्राण वाचले.आगीने रौद्र रूप धारण केले होते.पातुर आणि अकोलाचे तीन बंब आग विझविण्यासाठी लागले .शेवटी आग आटोक्यात आली आहे,अशी प्राथमीक माहिती प्राप्त झाली.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट देवून, परिस्थितीची पाहणी केली.
.........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा