- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला शहरात १ ते ६ जून पर्यंत संचारबंदी
बच्चू कडू , पालकमंत्री , अकोला
अकोला: अकोल्यात वाढती कोरोना बधितांची संख्या पाहता अकोला शहरात १ ते ६ जून पर्यंत संचारबंदी लावण्यात येणार आहे. या कालावधीत शहरात अत्यावश्यक वस्तू आणि रुग्णालय वगळता सर्व प्रतिष्ठान बंद ठेवण्यात येणार आहे .सध्या कोरोना बधितांची संख्या ५०८ वर पोहचली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय आज घेण्यात आला आहे.अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपायोजना आणि मते जाणून घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
(सविस्तर बातमी थोडया वेळात)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा