- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola@147
आज एकूण 10 पॉझिटिव्ह!
अकोला:आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुणांपैकी पाच जण माळीपुरा येथील असून ते एकाच परिवारातील आहेत.उर्वरित एक कांचनपूर ता. बाळापूर येथील तसेच एक जुने शहर येथील व सकाळी पॉझिटीव्ह आढळलेल्या दोन्ही महिला असून त्यातील एक खैर मोहम्मद प्लॉट येथील तर दुसरी खंगनपुरा आहे. अन्य एक रुग्ण हा कारंजालाड जि. वाशिम येथिल असून तो तेथून संदर्भित झालेला आहे.
*कोरोना अलर्ट*
आज शनिवार दि.९ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,
आज प्राप्त अहवाल-१३८
पॉझिटीव्ह-१०
निगेटीव्ह- १२८
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१४७*
*मयत- (११+१)=१२,*
*डिस्चार्ज-१४*
*दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२१*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*सावध रहा,घरातच रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा