- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
माळीपुरात आढळला रुग्ण; आज नवे सहा रुग्ण
अकोला:आज पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण राधाकिसन प्लॉट,उगवा अकोट फ़ैल,बैदपुरा, *माळीपूरा,* खंगनपुरा येथील रहिवासी आहेत. तर एक महिला स्त्री रुग्णालयातून संदर्भित करण्यात आली आहे.ती ही अकोट फ़ैल येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
कोरोना अलर्ट*
*आज गुरूवार दि.७ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
आज प्राप्त अहवाल- सहा
पॉझिटीव्ह-सहा
निगेटीव्ह- शून्य
*सावध रहा,घरातच रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा