corona update:राधाकिसन प्लॉट व ताजनगरात कोरोना पॉझिटिव्ह!

राधाकिसन प्लॉट व ताजनगरात कोरोना पॉझिटिव्ह!
अकोला:आज पॉझिटिव्ह आढळलेले दोन्ही रुग्ण ह्या महिला असून त्यातील एक ताजनगर येथील तर अन्य एक राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.


*कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि.६ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

आज प्राप्त अहवाल- ३१
पॉझिटीव्ह-दोन
निगेटीव्ह- २९

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*सावध रहा,घरातच रहा!*

टिप्पण्या