- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
corona update:कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा वाढता आलेख!आज 32 पॉझिटिव्हअकोल्यात एकूण २५२ पॉझिटिव्ह;नागरिकांमध्ये भय
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा वाढता आलेख!
आज 32 पॉझिटिव्ह
अकोल्यात २५२ पॉझिटिव्ह;नागरिकांमध्ये भय
*जिल्हा माहिती कार्यालय, अकोला*
*कोरोना अलर्ट*
आज रविवार दि.१७ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
आज प्राप्त अहवाल-१६९
पॉझिटीव्ह-३२
निगेटीव्ह-१३७
*अतिरिक्त माहिती*
एक रुग्ण मयत असून तो दि.१३रोजी मयत झाला असून त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.हा रुग्ण ४८ वर्षीय पुरुष असून मूर्तिजापूर येथील रहिवासी आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णात १० महिला व २२ पुरुष आहेत.एक महिला जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहे.
रुग्णाचे लोकेशन याप्रमाणे-
तारफ़ैल-चार,माळीपूरा-चार, खैर मोहम्मद प्लॉट-चार
आंबेडकर नगर-तीन, ताजनापेठ-तीन,अकोट फ़ैल-तीन
तर
मुर्तिजापूर,आगरवेस,बिरलागेट जठारपेठ,खरप, काळा मारोती, ओल्ड आळशी प्लॉट, वर्धमान डुप्लेक्स राजपुतपुरा,रामदासपेठ पोलीस क्वांर्टर, नायगाव,खोलेश्वर, शास्त्रीनगर येथील प्रत्येकी एक आहेत.
आज १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२५२*
*मयत-१८(१७+१),डिस्चार्ज-११७*
*दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-११७*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा