Corona update:धक्कादायक आज अकोल्यात 30 नवे पॉझिटिव्ह!

धक्कादायक आज अकोल्यात 30 नवे पॉझिटिव्ह!

*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*

*कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि.२७ मे २०२० रोजी सकाळी अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१८३*
*पॉझिटीव्ह-३०*
*निगेटीव्ह-१५३*

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात  १० महिला तर २० पुरुष रुग्ण आहेत. त्यातील १३ जण हे हरिहर पेठ येथील  रहिवासी आहेत. तर मोहता मिल प्लॉट नाजुकनगर,  मोठी उमरी,  गुलजार पुरा येथील प्रत्येकी दोन जण, तर खैर मोहम्मद प्लॉट, राहुलनगर शिवनी, तेलीपुरा, लेबर कॉलनी तारफैल,  सहकार नगर, डाबकी रोड,  वृंदावन नगर,  देशमुख  फैल,  चांदखा प्लॉट वाशिम बायपास,  फिरदौस कॉलनी, रणपिसे नगर येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-४६५*
*मयत-२८(२७+१),डिस्चार्ज-२८९*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१४८*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या