- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज एकूण 13 पॉझिटिव्ह; जुनेशहर भीमनगर मध्ये नवा पॉझिटिव्ह रुग्ण
अकोला:आज सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण न्यू भीमनगर, भीमनगर, जुने शहर व चार जण बैदपुरा येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
*आज गुरूवार दि.७ मे २०२० रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*
आज प्राप्त अहवाल(सकाळ व सायंकाळ)- ३२
पॉझिटीव्ह-१३
निगेटीव्ह- १९
*सावध रहा,घरातच रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा