कोरोना अलर्ट *पॉझिटीव्ह-१७*

कोरोना अलर्ट *पॉझिटीव्ह-१७*

*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*

*कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि.१९ मे २०२० रोजी  सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२००*
*पॉझिटीव्ह-१७*
*निगेटीव्ह-१८३*

*अतिरिक्त माहिती*
आज प्राप्त झालेल्या पॉझिटीव्ह अहवालांपैकी १० पुरुष आणि सात महिला आहेत. तर त्यातील चार जण हे भीम चौक अकोट फैल येथील तर अन्य सोनटक्के प्लॉट जुने शहर,  सिंधी कॅम्प,  मुजप्फरनगर लकडगंज,  आंबेडकरनगर बसस्टॅंड मागे,  फिरदौस कॉलनी,  दगडी पूल, बैदपूरा,  आदर्श कॉलनी सिंधी कॅम्प,  अकोली बुद्रुक गीतानगर जुनेशहर,  हाजीनगर अकोट फैल, व्हीएचबी कॉलनी रतनलाल प्लॉट,मोमीनपुरा ताजनापेठ, रंगारहट्टी बाळापुर येथील रहिवासी आहेत.

काल रात्री आणखी २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.  हे सर्व जण संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. यातील  आठ  जण खैर मोहम्म्द प्लॉट येथील तर तीन जण आंबेडकर नगर, तीन जण रामनगर सिव्हील लाईन्स येथील तर उर्वरीत  ओल्ड आळशी प्लॉट,  माळीपुरा,  फिरदौस कॉलनी,  गोकुळ कॉलनी,  तारफैल, भीमनगर,  सराफा बाजार, जुनी शहर पोलीस चौकी, अकोट फैल  या भागातील रहिवासी आहेत.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२७८*
*मयत-१८(१७+१),डिस्चार्ज-१४४*
*दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-११६*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

टिप्पण्या