गृहिणींची चिंता आता मिटली! घरपोच मिळणार भाजीपाला! जिजाऊ बास्केट येईल दारी!

गृहिणींची चिंता आता मिटली!
 घरपोच मिळणार भाजीपाला!
आजपासून जिजाऊ बास्केट येइल दारी!

अकोला: येथील  दिव्यवेद इको प्रो प्रा. लिमिटेड कंपनी अकोला या शेतकर्‍यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केलेल्या कंपनीच्या माध्यमातून जय जिजाऊ शेतकरी उत्पादक गट आता  अकोलेकरांना ‘जिजाऊ बास्केट’ च्या माध्यमातून दररोज हिरव्यागार ताज्या भाज्या फळे आणि इतर काही मोड आलेले कडधान्य दररोज घरपोच आणि ते ही  फक्त एका फोनकॉलवर उपलब्ध करुन देणार आहे. ही सेवा शनिवार दि.११ पासून सुरु होत आहे.
उपलब्ध भाज्या व त्यांचे दर याप्रमाणे-
 १)फुलकोबी -२५० ग्रॅम १०रुपये,५०० ग्रॅम २० रुपये / १ की. ३५ रुपये
 २)पानकोबी - २५० ग्रॅम 0५ रुपये/ ५००ग्रॅम १०रुपये/ १ की. २०रुपये
 ३) कारले - २५० ग्रॅम १५ रुपये,५०० ग्रॅम ३० रुपये/ १ की. ५० रुपये
 ४)दोडके - २५० ग्रॅम १५रुपये/ ५०० ग्रॅम ३०रुपये/ १ की. ५०रुपये
 ५)टोमॅटो - २५० ग्रॅम १०रुपये/ ५०० ग्रॅम १५ रुपये/ १ की. २०रुपये
 ६)काकडी - २५० ग्रॅम १०रुपये/ ५००ग्रॅम १५रुपये/ १ की. ३०रुपये
 ७)गवार - २५०ग्रॅम१०रुपये/५००ग्रॅम १५रुपये/ १ की. ३०रुपये
 ८)शेवगा - २५०ग्रॅम२०रुपये/ ५००ग्रॅम ३५रुपये/ १ की. ७०रुपये
 ९)वांगी - २५०ग्रॅम०५रुपये/ ५००ग्रॅम १०रुपये/ १ की. २०रुपये
 १०)शिमला मिरची- २५०ग्रॅम१०रुपये/ ५००ग्रॅम २०रुपये/ १ की. ३५रुपये
 ११)भेंडी - २५०ग्रॅम१०रुपये/ ५००ग्रॅम २०रुपये/ १ की. ३५रुपये
 १२)कारले - २५०ग्रॅम१०रुपये/ ५००ग्रॅम २०रुपये/ १ की. ३५रुपये
 १३)तोंडली - २५०ग्रॅम२०रुपये/ ५००ग्रॅम ३५रुपये/ १ की. ७०रुपये
१४)ही.मिरची- २५०ग्रॅम१०रुपये/५००ग्रॅम २०रुपये/ १ की. ३५रुपये
 १५)बीट - २५०ग्रॅम१०रुपये/ ५००ग्रॅम २०रुपये/ १ की. ३५रुपये
 १६) लिंबू - २५०ग्रॅम१०रुपये/५००ग्रॅम १५रुपये/ १ की. २५रुपये
 १७)कांदे- ३०रुपये/ किलो
 १८)गावरान लसुन - २५०ग्रॅम४०रुपये /५००ग्रॅम ७५रुपये/ १ की. १४५रुपये
 १९)बटाटा - ३० रुपये किलो
 २०) टरबूज -  १०रुपये   किलो
  २१)लोणच्याची ओली हळद २५०ग्रॅम१५रुपये/ ५००ग्रॅम ३०रुपये/ १ की. ५०रुपये
पालेभाज्या
 १)मेथी - १०रुपयेजुळी २५०ग्रॅम
 २)पालक १०रुपयेजुळी२५०ग्रॅ
 ३)शेपु - १०रुपयेजुळी२५०ग्रॅम
 ४)कोथिंबिर २५०ग्रॅम १५रुपये/५००ग्रॅम ३०रुपये/ १ की. ५५रुपये
 ५)कढीपत्ता(गावरान) - ५ रुपये जुडी
 ६)आंबट चुका २५०ग्रॅम१०रुपये/५००ग्रॅम २०रुपये/ १ की. ३५रुपये
 ७)हिरवे कांदे -२५०ग्रॅम१०रुपये/५००ग्रॅम १५रुपये/ १ की. २५रुपये
कडधान्य (मोड आलेले)
 १) मठ - २५०ग्रॅम१५रुपये/५००ग्रॅम ३०रुपये/ १ की. ५५रुपये
 २) बरबटी २५०ग्रॅम१५रुपये/५००ग्रॅम ३०रुपये/ १ की. ५५रुपये
३)मोड आलेला हरभरा २५०ग्रॅम१५रुपये/५००ग्रॅम ३०रुपये/ १ की. ५५रुपये

शेतकरी गटामार्फत ही सर्व उत्पादने घरपोच एका बास्केट (कॅरेट) मधे मिळतील जिचे नाव जिजाऊ बास्केट असे आहे . सकाळी दहा वाजता ऑर्डर देता येईल. सकाळी दहा नंतर दिलेल्या ऑर्डरचा भाजीपाला दुसऱ्या दिवशी मिळेल. ऑर्डर देतांना मोबाईल क्रमांक अवश्य द्यावा. विकत घेतलेल्या उत्पादनाचे पैसे खालीला दिलेल्या बँक खात्यात आँनलाईन भरना करता येईल किंवा डिलेव्हरीचे वेळी रोख रक्कम जमा करता येईल.
ऑर्डर बुक करण्यासाठी व अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक खालील प्रमाणे-
9579307675, 7588962399,, 9822772279
खालील लिंक open करुनही ऑर्डर देता येईल.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSew1Yjux2w3nxjcgSnVweYzy9TwF404O1dQ84wjRh8dpbU69A/viewform?usp=sf_link
Google pay ने पैसे आँनलाईन भरण्या करीता 
9822772279 ला पाठवा
बँक खात्यात पैसे आँनलाईन भरण्या करीता
1)HDFC  BANK
DIVYAVED ECO PRODUCE PRIVATE LIMITED
A/c No 50200040173517
IFSC - HDFC0000221
2) State Bank of India
Rupesh Namdeorao Lade
 A/c No 31547885571
IFSC :-SBIN0014511
3)HDFC BANK
Rupesh Namdevrao Lade
A/c No 50100215829127
IFSC - HDFC0000221
4)MAHARASHTRA BANK
Dayanand prakash  mahale
A/C No. 68012003037
IFSC- MAHB0001643
5)State Bank of India
Varsha pramod chavan
A/C NO-  32312734974
IFSC- SBIN0004764

टिप्पण्या