हिंगणघाट जळीत कांड मधील पीडित मुलीला श्रद्धांजली

हिंगणघाट जळीत कांड मधील पीडित मुलीला श्रद्धांजली
अकोला :येथील मंगलदीप सार्वजनिक वचनालय येथे हिंगणघाट जळीत कांड दुर्घटनेतिल   पीडित मुलीला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण     श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा राष्ट्रवादी प्रवक्ता डॉ. आशा ताई मिरगे. जिल्हा अध्यक्ष उज्वला राऊत, जिल्हा उपाध्यक्ष मंगला गवई , सहसचिव आषाताई पवार आणि नर्सिंग स्टाफ मधील दिपाली गवई, मोनाली गवई, रिना भगत, खंडारे ताई, रुपाली गवई, ताइसहेब पवार, बेबिताई,सिंधु ताई इंगोले, अंजलि इंगोले, दिपाली पुंडकर, कल्पना पुंडकर उपस्थित होत्या.


टिप्पण्या