अमरावती विभागीय इंग्रजी शिक्षक संघटनेची कार्यशाळा

अमरावती विभागीय इंग्रजी शिक्षक संघटनेची कार्यशाळा
अकोला:श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथील वसंत सभागृहात आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणाधीकारी प्रकाश मुकुंद तर अध्र्यक्षस्थानी विदर्भ मुख्याद्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य शत्रुघ्न बिरकड तर अतिथी म्हणून वाशीमचे उपाशिक्षणाधीकारी प्रकाश अंधारे . जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्येचे अधिष्ठाता प्रा सुपे , प्रा गावंडे प्रा डि. बी. मसने प्रामुख्याने मंच्यावर उपस्थीत होते . प्रथम दिपप्रज्वलन करूण कार्यक्रमास शुभारंभ झाला , पुष्पहाराने स्वागतानंतर विभागातीलं उत्कृष्ठ प्राध्यापकांचा उत्कृष्ठ कार्याबद्दल सत्कार करन्यात आला. आपल्या भाषणात शिक्षणाधीकारी ह यांनी समाजातील तळाकाळातील शेवटच्या घटका पर्यंत ईंग्रजी पोहचेल अस कार्य करावे असे सांगीतले तर अध्यक्षीय भाषणात शत्रुघ्न बिरकड ध्यांनी विधार्थीचांच्या मनात ईग्रजी बद्दल असलेली भीती काढावी असे सांगीतले ह्या प्रसंगी उत्कृष्ठ कार्या बद्दल तसेच सेवानिवृत्ती बद्दल  डिबी मसने सरांचा सत्कार कर०यात आला . कार्यक्रमास अमरावती विभागातुन ईग्रजी शिक्षक संघटनेचे पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते .

टिप्पण्या