- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वात्सल्य किडस् व्दारा चित्रकला स्पर्धा
अकोला : वात्सल्य किड्स व्दारा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने छोट्या शालेय मुलामुलींसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 26 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून वय वर्ष 2 ते 4 गटातून प्रथम क्रमांक झारा सय्यद ही विद्यार्थीनी प्रथम आली असून 4 ते 6 वयोगटात परिधी गांधी ही प्रथम आली आहे. 6 वर्षापेक्षा मोठ्या गटात सय्यद अहमद व रोशन सोनी हे विद्यार्थी निवडले आहेत. सिध्दी अतुल सराफ हीस 2 रा क्रमांक मिळाला आहे. पालक गटातून डॉ. किर्ती आशिष हेडा (प्रभात) रुबीना सय्यद इशहाक (व्दितीय) आसमा अलमीन (तृतीय) यांची निवड झाली आहे. आजी आजोबा गटातून विभा बिलाला यांची निवड झाली आहे.
गणतंत्र दिवस’ या विषयावर विद्यार्थ्यांनी चित्रामध्ये रंगभरण व चित्र काढावयाचे होते. 26 जानेवारीला वात्सल्य किडस् या शाळेत ही स्पर्धा घेण्यात आली. अकोलासह वात्सल्य किडस् ग्रुप व्दारा संपूर्ण भारतात ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली ह्या कार्यक्रमाचे ऊदघाटन रामचंद्र साधवाणी याच्या हस्ते करण्यात आले .शाळेच्या मुख्याध्यापका वर्षा जीत साधवाणी जितेद्र साधवाणी,पायल राजपाल शर्मा दीदी व कर्मचारी वृंदाने स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा