संत गाडगेबाबा जयंती उत्सव 21 ला

संत गाडगेबाबा जयंती उत्सव 21 ला 
विविध कार्यक्रमांचे आयोजन 
समाज एकता शोभायात्रा 

अकोला --निष्काम कर्मयोगी सा संत गाडगेबाबा यांची जयंती २१/२/२०२० रोजी साजरी होत  आहे. त्या निमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षीही  संत गाडगेबाबा जयंती उत्सव समिती व सर्व भाषिक धोबी परीट समाजाच्या सहकार्याने  विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली 
सकाळी 9 वाजता श्री राजराजेश्वर मंदिर, अकोला येथून  प्रमिलाताई ओक हॉल , अकोला पर्यंत सर्व समाज एकता शोभा यात्रा  काढण्यात येणार आहे  या नंतर समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उदघाटन संस्थापक महाराष्ट्र धोबी समाज महाराष्ट्र  (सर्व भाषीय)  
देवशव सोनटक्के, .ना संजय धोत्रे, कद्रीय मंत्री मानव संसाधन,ना .बच्चूभाऊ कडू हे असतील तर  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश महाराष्ट्र चे राजुभाऊ मावलकर, हे असतील यावेळी प्रमुख पाहुणे महापौर अर्चनाताई जयंतराव मसने ,
माजी मंत्री आ .रणजित पाटील, आ  गोपीकिसन बाजोरिया , आ.नितीन देशमुख, 
आ .प्रकाश भारसाकळे, माजी आमदार
डॉदशरथ  भांडे, माजी आमदार हरिदास भदे, 
प्रमुख उपस्थितांमध्ये कृषि किर्तनकार महादेवराव भुईभार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल ,भाजपा  माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात,  जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे ,भारिप बहुजन महासंघ जिल्हाध्यक्ष प्रदीप  वानखडे,  गजानन वाघमारे, प्रदेश सचिव  आकाश कवडे , महाराष्ट्र धोबी समाज जिल्हाध्यक्ष गोपालभाऊ मोकळकर ,महाराष्ट्र धोबी समाज कार्याध्यक्ष अनिल शिंदे  प्राचार्य डॉ.आर.डी.शिकची आदी राहणार आहेत तर मार्गदर्शक  रामदास चौधरी  ,गजानन कौसकार ,हरिभाऊ ठाकरे गुरुजी , केशवराव जउळकार, चांदूरकर  महाराज, प्रमोट मुंडोकार, हरिषभाऊ थुकेकर, संतोष उर्फ बाबुभाई चाकर (जिल्हाध्यक्ष तेलगु धोबी समाज ,सुरेश गवळी ,.रामभाऊ  भातूलकर, पुरुषोतम मोकळकर, रामदास राऊत,  राजु माहुलकर, राजेश तिडके, नामदेव  वाघ , गोवर्धन चतरकर, दिनेश चंदन,  आदी असणार आहेत  यावेळी संत  गाडगेबाबा जयंती उत्सव  समिती जि चे अकोला  अध्यक्ष  मनोज दुधांडे ,सल्लागार : विजय जयपिल्ले, वानमराव कवडे, रमेशभाऊ थंकेकर,   ओमप्रकाश बुंदले, चंद्रकांत थुंकेकर, विष्णुदास  मोंडोकार, अरविंद तायडे,मंगेश केनेकर, गोपाल मोकळकर, निपेश चहाकर, हरिष मसके, सचिन शहाकर, गणेश केनेकर, , सुनिल कौसकार, आकाश कवडे, मोहन भातरकर, कैलास खडसान ,सौ.मिनाताई कवडे, गोपाल अमृतकर, राजेश्वर बुंदेले  , राजकुमार परदेशी 
, बाबुराव बेलुरकर , दादाराव बाभुळकर, हरिभाऊ ठाकरे, प्रमोद थुकेकर, महादेव केनेकर, चंद्रकांत  थुंकेकर, विष्णुदास मोंडोकार, अरविंद तायडे, मंगेश केनेकर, गोपाल मोकळकर, निपेश
लकासकार, आकाश कवडे, मोहन भातरकर, मोहन वरणकार, रघु वानखडे, योगेश कवडे,
रवी मोंडोकार, जगदेवराव अमृतकर, राजु कनोजिया, रमेशभाऊ थुकेकर, आदींची उपस्थिती होती

टिप्पण्या